शिक्षक दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏
SPECIAL POEM FOR TEACHERS DAY❣️🙏
आई – बाबांनी आम्हास जीवन दिले
पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले …
आई- बाबाने आम्हास जेवणाचे ताठ वाढून दिले
अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली...
तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा....
रात्री शांत वातावरणात ही झाडांच्या पानांची सळसळ ऐकून तुझी बडबड आठवते....
डोळे बंद केले की ही झोप तुला माझ्या स्वप्नात पाठवते....
तुझ्या शी बोलायला आलेल्या मुलांना मी स्वप्नात खूप चोपतो....रात्री झोपताना मात्र उशी समजून तुला कुशीत घेऊन झोपतो....
झोपेत माझे डोळे बंद असले तरी दिसत सारखी तूच असतेस...
खरं सांगू!तू ना खरंच खूप गोड हसतेस....
रडताना मात्र तुझा नाक लगेच लाल होत...
तिच्याशी बोलण्यासाठी परवानगी नाही तर व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे...
जे मी तिला कधी सांगणार नाही ते तिला डोळ्यात वाचता आलं पाहिजे...
मी मांडलेल्या स्वर्गामध्ये तिचाही तितकाच सहवास असला पाहिजे....
मला प्रेमाने दिलेली हाक नको हक्काने दिलेला आवाज पाहिजे....
साधारण व्यक्तिमत्व नको तिच्यात तिच्या खूप साऱ्या तरा पाहिजे....
फिरण्यासाठी कारण नाही तर हवं तेव्हा फिरता आल पाहिजे...
मला विकत घेतलेला नाही तर तिने जबरदस्ती भरवलेला घास पाहिजे....
मला सारखी भांडण नको तर जुळून येईल अशी एखादी रास पाहिजे
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here