Nagesh Ballal

Nagesh Ballal Lives in Thane, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

White दुरावलेली माणंस .. वेळेनुसार लांब होतात... काही परिस्थितीने तर काही प्रतिक्रियेने... दुरावलेली माणंस... फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आढळतात ..तर काही व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये.. दुरावलेली माणंस... कित्येकदा सण वाराला आठवतात तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला.. दुरावलेली माणंस.. आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची कसा आहेस...? आणि आत्ता... कुठे आहेस...? दुरावलेली माणंस... आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ " तो कधी कोणासाठी थांबला नाही.. शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या.. आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या... ©Nagesh Ballal

#कॉर्पोरेट #कलाकार #आयुष्य #सत्य #जीवन  White दुरावलेली माणंस ..
वेळेनुसार लांब होतात...
काही परिस्थितीने तर 
काही प्रतिक्रियेने...
दुरावलेली माणंस...
फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
आढळतात ..तर काही 
व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये..
दुरावलेली माणंस...
कित्येकदा सण वाराला आठवतात 
तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला..
दुरावलेली माणंस..
आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची 
कसा आहेस...?
आणि आत्ता...
कुठे आहेस...?
दुरावलेली माणंस...
आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ "
तो कधी कोणासाठी थांबला नाही.. 
शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या..
आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या...

©Nagesh Ballal

#Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real exprience#time #Reality

10 Love

White आयुष्यात एक ठरवलं आहे.. मोठं नाही महत्वाचं व्हायचं आहे... कमी पण सुख दुःख वेळ काळ जोडणारी लोकं बाळगायची आहे.. त्यांचा वेळ आणि आपली काळ किंव्हा आपला वेळ आणि त्यांची काळ जपणारं माणूस हवा आहे... मित्र महत्वाचा आहे... ©Nagesh Ballal

#alone  White आयुष्यात एक ठरवलं आहे.. मोठं नाही महत्वाचं व्हायचं आहे...
कमी पण सुख दुःख वेळ काळ जोडणारी लोकं बाळगायची आहे..
त्यांचा वेळ आणि आपली काळ किंव्हा आपला वेळ आणि त्यांची काळ जपणारं माणूस हवा आहे...
मित्र महत्वाचा आहे...

©Nagesh Ballal

#alone

14 Love

White वेळेनुसार आयुष्यातील कामकाजामध्येच वय वाहून गेलं... स्वतःकडे लक्ष्य देण्याचं कुठं तरी राहून गेलं... वेळे सारख्या "राजा" माणसांनी वेळ आणि परिस्थिती हाताळायला दिली... तीच आवरता सावरता हे जीवन माझं स्वतःसाठी जगण्याचं राहून गेलं... ©Nagesh Ballal

#दोस्ती #कलाकार #Life_experience #Reality  White वेळेनुसार आयुष्यातील कामकाजामध्येच वय वाहून गेलं...
स्वतःकडे लक्ष्य देण्याचं कुठं तरी राहून गेलं...
वेळे सारख्या "राजा" माणसांनी वेळ आणि परिस्थिती हाताळायला दिली...
तीच आवरता सावरता हे जीवन  माझं स्वतःसाठी जगण्याचं राहून गेलं...

©Nagesh Ballal

White कभी रास्ते बदल गए कभी इरादे बदल गए हम ना बदले मगर तेरे वादे बदल गए । मोहब्बत के अंधेरे मैं पत्थर पिघल गए , गैरों से क्या गिला जब अपने बदल गए ।। ©Nagesh Ballal

#कलाकार #loV€fOR€v€R #humsafar #Couple #khwaab  White कभी रास्ते बदल गए
कभी इरादे बदल गए
हम ना बदले मगर 
तेरे वादे बदल गए ।
मोहब्बत के अंधेरे मैं 
पत्थर पिघल गए ,
गैरों से क्या गिला
जब अपने बदल गए  ।।

©Nagesh Ballal

कधी कधी अशीच नझर रोखून वाट पाहत बसावी.. त्या आवड्त्या व्यक्तीची जी पहिल्या भेटीसाठी त्याच ठिकाणी माझी आतुरतेने वाट पाहत होती तिथे... ©Nagesh Ballal

#कलाकार #loveforever #achievement #someplaces #sometimes  कधी कधी अशीच नझर रोखून वाट पाहत बसावी.. त्या आवड्त्या व्यक्तीची जी पहिल्या भेटीसाठी त्याच ठिकाणी माझी आतुरतेने वाट पाहत होती तिथे...

©Nagesh Ballal

Red sands and spectacular sandstone rock formations दुनिया ज्या दिशेने वाहते तसं नाही वाहायचं... स्वतः ला या जगात वेगळं घडवायचं... वेळ लागेल पण...स्वतःची एक वेगळीच प्रतिमा आणि छाप कायम सगळ्यांचा लक्ष्यात राहील... ©Nagesh Ballal

#कलाकार #Challenge #अलग #UNIQUE #never  Red sands and spectacular sandstone rock formations दुनिया ज्या दिशेने वाहते तसं नाही वाहायचं...
स्वतः ला या जगात वेगळं घडवायचं...
वेळ लागेल पण...स्वतःची एक वेगळीच प्रतिमा आणि छाप कायम सगळ्यांचा लक्ष्यात राहील...

©Nagesh Ballal
Trending Topic