शिर्षक- कोरोना महामारी
जगात कोरोना युग जारी
आली भीषण महामारी
सर्वांनी थांबवली तयारी
जात नाही कुणाच्या दारी
बघतात मॄतांची आकडेवारी!१!!
जनता खुपच धास्तेजली
परिवार आहे अस्तव्यस्त
बिमारी नाही गवसली
अजुन पूढे सरसावली
कितीतरी झाले घर खाली..!!२!
जगात आली महामंदी
विकासाची झाली नशाबंदी
बीमारी मोठी अनुवादी
जीवांची झाली बर्बादी
म्हणे जगात वाढली आबादी!!३!
संकटात सापडला मजुरवर्ग
बराचसा कोपला निसर्ग
कोरोना रोग आहे संसर्ग
करा मास्क डिस्टेंसचे पालन
पुलीस दादा करतो चालन!!४!!
कोरोनांने वाढली दहशत
माणसाची मोठी कसरत
दुर्दैवी झाली वसाहत
धरती माता आली रागात
कोरोना युग जारी जगात!!५!!
काही लोकं झाले निराधार
कोरोना म्हणे खबरदार
नाही कुणी जवाबदार
मुलं बाळं आले रस्त्यावरं
परिवाराचे संपले आधारं!!६!!
महेंद्र कोल्हटकर
आझाद वार्ड गोंदिया
(जिल्हा प्रतिनिधी)
९११२९५७०४०
डॉ एपीजे अब्दुल कलाम
----------------------------------
डॉ एपीजे अब्दुल कलाम
तुम्हांस मनापासून सलाम
तुम्ही विज्ञानाचे जनक
सर्वांना आहे याची भनक...१
भारतात झाले राष्ट्रपती अनेक
विज्ञानाच्या मार्गाचे तुम्ही एक
दिली देशाला मुल्यवान देणं
भारताचे प्रथम मिसाइल मॅन ---२
जगात रोशन केलं भारताचे नाव
होता मोठा विनम्र स्वभाव
विज्ञानाचे केले नवनवीन खोज
विशाल होती आपली सोच...३
सलाम विवेक बुद्धीला
आठवणार नित्य देशाला
नव्हता अधंश्रद्धेवर विश्वास
विज्ञानावर होता आत्मविश्वास...४
देशाला भासेल आपली गरज
इतिहास घडविले महत्त्वाचे खरच
मौलीक विचार करतो स्वीकार
आपले कोटी कोटी आभार...!!५!!
आयु. महेंद्र चरणदास कोल्हटकर
मरारटोली, गोंदिया महाराष्ट्र
मो. नं ९११२९५७०४०
आदमी पानी का बुलबुला*
धरती पर बहुत कुछ मिला
जीवन भर देखा मानव मेला
सब रहेगा यहां जाना अकेला
आदमी है पानी का बुलबुला
जब आया बुलावा तब चला।।१।।
कुछेक को पदों का अंहकार
समाज नही करता स्वीकार
पदमुक्ती पर मिलता सीला
आदमी है पानी का बुलबुला
जब आया बुलावा तब चला।।२।।
आदमी अपने ही घरमें है मेहमान
ध्यान रहे किसीका ना हो नुकसान
जितेजी सबसे अपना मन मिला
आदमी है पानी का बुलबुला
जब आया बुलावा तब चला।।३।।
कोई नही पुछता कितना जमाया
यह सच है समाज में क्या कमाया
कितने निराश्रीतों का हुआ भला
आदमी है पानी का बुलबुला
जब आया बुलावा तब चला।।४।।
दुनिया में विद्वता की है पहचान
उसको ही मिलता मानसन्मान
इसे प्राप्त करने में लगती कला
आदमी है पानी का बुलबुला
जब आया बुलावा तब चला।।५।।
मॄत्युपरातं सबका नही होता नाम
इंसान का चरित्र आता स्वयं के काम
धन दौलत नही दिल होना खुला
आदमी है पानी का बुलबुला
जब आया बुलावा तब चला।।६।।
*महेंद्र कोल्हटकर गोंदिया*
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here