@wr. pallavi

@wr. pallavi

intention is very important in the every action in this life

  • Latest
  • Popular
  • Video

White मनातलं प्रेम राहील मनात आलं कसं नाही तुझ्या ध्यानात सलते आहे आता मला चूक मला आहे फक्त प्रेमाची भूक ©@wr. pallavi

#मराठीप्रेम #good_night  White मनातलं प्रेम राहील मनात 
आलं कसं नाही तुझ्या ध्यानात 
सलते आहे आता मला चूक 
मला आहे फक्त प्रेमाची भूक

©@wr. pallavi

#good_night तुझी माझी जोडी

14 Love

White साजणी ये अशी मिठीत माझ्या जीव जात आहे आठवणीत तुझ्या साथ दे मला आयुष्यभर आता  तू नको अशी सोडून जाऊ तू ©@wr. pallavi

#मराठीप्रेम #sad_quotes  White साजणी ये अशी मिठीत माझ्या 
जीव जात आहे आठवणीत तुझ्या 
साथ दे मला आयुष्यभर आता  तू 
नको अशी सोडून जाऊ तू

©@wr. pallavi

#sad_quotes फक्त तुझ्यासाठी

10 Love

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे ©@wr. pallavi

#हृदय_तुटले  माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे

©@wr. pallavi

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे ©@wr. pallavi

11 Love

#हृदय_तुटले #sad_quotes  White एक शेवट असा असावा ज्याला कोणताही शेवट नसावा

©@wr. pallavi

#sad_quotes alone

126 View

#हृदय_तुटले #Sad_shayri  White स्वतःला त्या दगडा 
सारखं इतकं खंबीर 
बनवा की घाव 
देणारा थकला पाहिजे

©@wr. pallavi

#Sad_shayri

126 View

#मराठीशायरी #sad_quotes  White झाला तुझ्या आपुलकीचा स्पर्श 
त्याने होतोय बघ कसा मला हर्ष 
दे साथ तू मला जन्माची आता 
गाऊया आपुल्या प्रेमाची ही गाथा

©@wr. pallavi

#sad_quotes

108 View

Trending Topic