ओझरता तिचा एक स्पर्श;
अंगावर अगणिक शहारे।
जवळून टा
  • Latest
  • Popular
  • Video

ओझरता तिचा एक स्पर्श; अंगावर अगणिक शहारे। जवळून टाकलेला तिचा एक चोरटा कटाक्ष, फुले मन मयूराचे रंगीत पिसारे। ओठांवर उतरलेली तिची तारुण्य, अतृप्त आणिक अधीर। कमनीय ती, आणिक मोहक तिची काया, नसा-नसामधुनी सळसळे धारोष्ण रुधिर। पाटील एम.एस।

#स्पर्श  ओझरता तिचा एक स्पर्श;
अंगावर अगणिक शहारे।
जवळून टाकलेला तिचा एक चोरटा कटाक्ष, 
फुले मन मयूराचे रंगीत पिसारे।

ओठांवर उतरलेली तिची तारुण्य,
अतृप्त आणिक अधीर।
कमनीय ती, आणिक  मोहक तिची काया,
नसा-नसामधुनी सळसळे धारोष्ण रुधिर।

पाटील एम.एस।
Trending Topic