sad_shayari
  • Latest
  • Popular
  • Video

White तमन्ना कभी पूरी नहीं होती है दिल की तमन्ना हमेशा ही अधूरी , ही रह जाती हैं कोई ना कोई इस दिल की...।।❤️💯🙂 ©pooja salvi

#sad_shayari #Quotes  White तमन्ना कभी पूरी नहीं होती है
 दिल की तमन्ना  हमेशा ही अधूरी ,

ही रह जाती हैं कोई ना कोई
 इस दिल की...।।❤️💯🙂

©pooja salvi

#sad_shayari

14 Love

White मैने जिम्मेदारी की बोझ उठाया है, ज़नाब! अपने से पहले, मैं दूसरों की परवाह करता हूँ। ©Anukaran

#Quotes  White मैने जिम्मेदारी की बोझ उठाया है, ज़नाब!
अपने से पहले, मैं दूसरों की परवाह करता हूँ।

©Anukaran

मैने जिम्मेदारी की बोझ उठाया है, ज़नाब! इस लिए अपने से पहले मैं दूसरों की परवाह करता हूँ।

9 Love

White भिजुनी पाणी वेली बहरली सकाळ धुक्याने.. ओठांचे शब्द गोठूनी बोललीस तू मुक्याने.. तुझ्या माझ्या नयनांची प्रीत ही बहरली.. ओल्या चिंब सरी ने गगने सारी शहारली.. कोवळ्या नाजूक किरणांनी जणू पांघरून घालावं. मातीच्या सहवासाने मन मुग्ध व्हावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White भिजुनी पाणी वेली 
बहरली सकाळ धुक्याने..
ओठांचे शब्द गोठूनी 
बोललीस तू मुक्याने..

तुझ्या माझ्या नयनांची 
प्रीत ही बहरली..
ओल्या चिंब सरी ने
 गगने सारी शहारली..

 कोवळ्या नाजूक किरणांनी 
जणू पांघरून घालावं.
मातीच्या सहवासाने  
मन मुग्ध व्हावं..

©गोरक्ष अशोक उंबरकर

सकाळ

11 Love

White आठवणी खूप आहेत आपल्या सोडून जाऊस नको मला रमलोय त्या आठवणीत मी केव्हाचा तोडून जाऊस नको मला... सहज विसरता येणार नाही इतक्या आठवणी भेटल्यात मला आणि सहज सोडता येणार नाही हृदयात इतकं जपलंय तुला... कायम आठवणीत नाही सोबत जगायचंय जुन्या आठवणी काढत हसवायचंय तुला मला सोडणं तुला शक्य होणार नाही एकट्यात मला रडवणं जमेल तुला..? खूप जपलंय प्रत्येक आठवणींना आपल्या त्या आठवणी सोडून जगणं जमेल तुला? सोबत घालविलेले प्रत्येक सुखद दुःखद क्षण कायम आठवून जगायचंय ना आपल्याला... सहज विसरता येईल असं प्रेम नाही माझं एक दिवस नक्कीच कळेल तुला जवळ आहे तर नसेल वाटत कदाचित काही दूर गेल्यावर कायम माझी आठवण छळेल तुला.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari  White आठवणी खूप आहेत आपल्या 
सोडून जाऊस नको मला 
रमलोय त्या आठवणीत मी केव्हाचा 
तोडून जाऊस नको मला...

सहज विसरता येणार नाही 
इतक्या आठवणी भेटल्यात मला 
आणि सहज सोडता येणार नाही 
हृदयात इतकं जपलंय तुला...

कायम आठवणीत नाही सोबत जगायचंय 
जुन्या आठवणी काढत हसवायचंय तुला 
मला सोडणं तुला शक्य होणार नाही 
एकट्यात मला रडवणं जमेल तुला..?

खूप जपलंय प्रत्येक आठवणींना आपल्या 
त्या आठवणी सोडून जगणं जमेल तुला?
सोबत घालविलेले प्रत्येक सुखद दुःखद क्षण 
कायम आठवून जगायचंय ना आपल्याला...

सहज विसरता येईल असं प्रेम नाही माझं 
एक दिवस नक्कीच कळेल तुला 
जवळ आहे तर नसेल वाटत कदाचित काही 
दूर गेल्यावर कायम माझी आठवण छळेल तुला....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari quote on love loves quotes quote of love

11 Love

White Kaise kaise maan mye sawal ate hai jab aap sab kuch karna chate kise apne ke liya aur halat ki wajha se kuch nahi kar pate ho ....😭🙏 ©pratibha pahuja

#sad_shayari #SAD  White Kaise kaise maan mye sawal ate hai jab aap sab kuch karna chate kise apne ke liya aur halat ki wajha se kuch nahi kar pate ho ....😭🙏

©pratibha pahuja

#sad_shayari sad dp status sad sad status in hindi alone sad dp status for sad

14 Love

#sad_shayari  White इश्क की
 कोई उम्र नहीं होती ।

क्योंकि सुकून
 हर उम्र में जरूरी है ।।

बिछड़ना कि चाहत
नहो तो भी ।

 बिछड़ना हर किसी की
मजबूरी है।।

©Kumar.Satyajit

#sad_shayari one sided love quotes sad for him

135 View

Trending Topic