English
91-7066734321
Rajkumar Mundhe
212 View
211 View
कोण काय म्हणतो याचा विचार मी कधी करत नाही शंभर असतात आजूबाजूला हिशोबात त्यांना कधी मी धरत नाही.... खूप मोठा नाही पण इतकाही छोटा नाही... आनंद चेहऱ्यावरचा कधी सरत नाही त्यामुळेच म्हणा मी कधी हरत नाही.... गोठोडे आहे खुपसाऱ्या आठवणींचे व अनुभवाचे जे नाही त्यासाठी कधी मी झुरत नाही.. नका मोजून पाहू मला कोणत्याच मापात मी पुरत नाही... खूपदा फसतो.. स्वतशीच हसतो हौस माझीही कधी जिरत नाही असेल तेवढे मोजून देतो जवळ काही कधी उरत नाही अनंत दुःख अनंत अडचणी पण रडत कधी फिरत नाही चुटकीत विषय करतो पूर्ण जास्त खोलात मी कधी शिरत नाही... राजकुमार मुंडे,जालना 09/05/2022 ©Rajkumar Mundhe
7 Love
भोंगे बंद करून बंड उभे राहतील अर्धे इकडचे मरतील अर्धे तिकडचे मरतील.... सभा मोठी घेऊन नेते पसार होतील मुक्कया माराचा आढावा मस्त ए सीत बसून घेतील... पोलिस स्टेशनमध्ये पोरावर गुन्हे दाखल होतील अर्धे पोरे सुटतील अर्धे तुरुंगात जातील दंगे करायला पुरती इस्टेट नाही पुढे भिकमागे धंदे करावे लागतील मोकाट होतील लोक वेडे होऊन दात इचकतील आज्ञानाच्या आंधाराखाली आयुष्यभर् रडतील... राजकुमार मुंडे जालना ©Rajkumar Mundhe
8 Love
91 View
113 View
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here