Cycle
  • Latest
  • Popular
  • Video

ना हम कभी फेसबुक पर मिलते ना तेरे नयन रोते कभी ना मेरे नयन रोते काश पहले बंद हुआ होता चैटिंग का खेल ना मेरे मैसेज ना मेरे कॉल तेरे ब्लॉकलिस्ट में होते.. ©Sangam Pipe Line Wala

#शायरी #cycle  ना हम कभी फेसबुक पर मिलते
ना तेरे नयन रोते कभी ना मेरे नयन रोते 
काश पहले बंद हुआ होता चैटिंग का खेल
ना मेरे मैसेज ना मेरे कॉल तेरे ब्लॉकलिस्ट में होते..

©Sangam Pipe Line Wala

#cycle शेरो शायरी गम भरी शायरी शायरी शायरी दर्द शायरी लव

18 Love

सफ़र लंबा है, रास्ते अनजान हैं, ख़ामोशी की इस भीड़ में, अब बस खुद से ही बातें करती हूँ। ©silent_03

#Safar_E_Zindagi #cycle  सफ़र लंबा है,
रास्ते अनजान हैं,
ख़ामोशी की इस भीड़ में,
अब बस खुद से ही बातें करती हूँ।

©silent_03
#आज_का_विचार  नाकारात्मक विचारों का पीछा करने 
के बजाय साकारात्मक सोच के साथ 
उनका सामना करना उचित होता है... 
-वेद प्रकाश

©VED PRAKASH 73

अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत! ©Rushikesh bhadange

#मराठीविचार #अंधार #cycle  अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत!

©Rushikesh bhadange

#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!

8 Love

#शायरी #cycle  अनदेखा तेरा है इक नायाब ख्वाब
आगोश में तू आजा मेरा समा है बेताब
चाँद जैसे तुझे रातभर चाहती हूँ
मेरी हसरत तू मेरी कशिश का दे जवाब...

©Sangam Pipe Line Wala

#cycle शेरो शायरी लव शायरी शायरी दर्द खतरनाक लव स्टोरी शायरी 'दर्द भरी शायरी'

135 View

गझलकारी वेदना समजायला संवेदना आधार होते... मोठमोठे दुःख तेही सांत्वनेने पार होते! तापते भेगाळते आक्रंदते धरती तरीही... मेघधारा बरसल्यावर शांत हिरवीगार होते! लाभतो एकांत जेंव्हा स्वैर होते मन विचारी... चांगल्या वाईट साऱ्या आठवांवर स्वार होते! राबणारा बाप व्यसनाधीन झाल्यावर बिचारी... माय वेडी लेकरांसाठी करारी घार होते! शब्द साधे शब्द सोपे गुंफतांना गझलकारी... आशयाला दावणारी थोर किमयागार होते! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #cycle  गझलकारी

वेदना समजायला संवेदना आधार होते...
मोठमोठे दुःख तेही सांत्वनेने पार होते!

तापते भेगाळते आक्रंदते धरती तरीही...
मेघधारा बरसल्यावर शांत हिरवीगार होते!

लाभतो एकांत जेंव्हा स्वैर होते मन विचारी...
चांगल्या वाईट साऱ्या आठवांवर स्वार होते!

राबणारा बाप व्यसनाधीन झाल्यावर बिचारी...
माय वेडी लेकरांसाठी करारी घार होते!

शब्द साधे शब्द सोपे गुंफतांना गझलकारी...
आशयाला दावणारी थोर किमयागार होते!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

#cycle

12 Love

Trending Topic